Marathi Inspirational Thoughts

Marathi Inspirational Thoughts

1. रोजच्या प्रार्थनेत  शब्द नसतील तरीही चालेल,पण हृदय हवे. हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. 
2. बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही.बलवान माणूसच क्षमा करू शकतो. 
3. लोक तुम्हाला दगड मारतात,तुम्ही त्यांना मैलाचे दगड बनवा.
4. लढाई जिंकण्यासाठी तुम्हाला ती लढाई अनेक वेळा लढावी  लागेल.
5. जर आपण स्वत:ला देवाची मुले मानतो तर मंग बाकीचेही देवाचीच मुले आहेत.
6. जिंकण्यासाठी कोणाला हारावण्याची आवश्यकता नाही.
 

Most Reading